Lonavala News l लोणावळ्यातील मॅगी पॉईंट येथे शनिवारी रात्री तरुणावर जीवघेणा हल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा येथील मॅगी पॉईंट जवळ शनिवारी (18 जानेवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांच्या विरोधात … Read More

Lonavala News l भांगरवाडी तालमीचा ओटा येथे बंद घराचे कुलूप तोडत चोरी; सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज लंपास

  लोणावळा : भांगरवाडी तालमीचा ओटा येथे 15 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 11.45 दरम्यान चोरीची घटना घडली आहे. बंद घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने … Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अवचित्त सादर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्यांचे वाटप

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अवचित्त सादर महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ लोणावळा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बॅग, वही, पेन, पेन्सिल … Read More

Lonavala News l छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सुरू असलेले चुकीचे प्रकार तत्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करा… अन्यथा आंदोलन करण्याचा हिंदू राष्ट्र सेनेचा इशारा…

लोणावळा : लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी महाविद्यालयीन युवक युवती तसेच तरुण पर्यटक चुकीचे प्रकार घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे याबाबत यापूर्वी देखील लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला सूचना … Read More

लोणावळा नगर परिषदेत महिलांसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण विभाग आणि मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात … Read More

Sports Day l कैवल्य विद्या निकेतन शाळेत आंतर शालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : लोणावळा येथील कैवल्य विद्या निकेतन या शाळेत शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.या क्रीडा महोत्सवामध्ये शारीरिक योग्यता विषयास अनुसरून 14 वर्ष … Read More

केंद्र शासनाच्या नक्शा पोर्टल सह माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे जिल्हाधिकारी रायगड यांच्या हस्ते उद्घाटन

खोपोली : खोपोली नगरपरिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून खोपोली शहरात रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनचे खोपोली फायर स्टेशन येथे … Read More

Expressway Accident News l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way Accident) आज पहाटेच्या सुमारास किमी 43/100 याठिकाणी एका कंटेनरचा अपघात झाला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारली व … Read More

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व सुरक्षीत प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे – डॉ सुरेशकुमार मेकला

खोपोली (प्रतिनिधी) : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे, ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियम … Read More

मोठी बातमी l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील देवदूत यंत्रणेचा अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तातडीची सेवा पूर्वत अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेल्या देवदूत यंत्रणेचा 31 जानेवारी रोजी महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेकला यांच्या … Read More