खंडाळ्यात ७४ लाखांचे कोकेन जप्त; तरुणाला रंगेहात अटक

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा हद्दीत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (कोल्हापूर कृती विभाग, पुणे) मोठी कारवाई करत सुमारे ७४ लाख रुपये मूल्याचे १४८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. … Read More

लोणावळ्यात कौटुंबिक वादातून आजोबांनी झाडली नातवावर गोळी; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहरातील भुशी गावच्या हद्दीत असलेल्या मोतीराम हॉटेलमध्ये कौटुंबिक वादातून आजोबांनी आपल्याच नातवावर परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर … Read More

लोणावळ्यात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या चौघांवर पोलिसांची धडक कारवाई; मारुती स्विफ्ट कारसह अमली पदार्थ जप्त

लोणावळा : लोणावळा शहरात बेकायदेशीरपणे मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्स या अमली पदार्थाची विक्री व सेवन करण्यासाठी आलेल्या चार जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. … Read More

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समितीचा आयआरबी कंपनीच्या विरोधात मोर्चा

लोणावळा : मुंबई पुणे हा प्रवास जलदगती व्हावा याकरिता तीस वर्षांपूर्वी मावळ तालुक्यातील 18 गावांमधील जागा त्या वेळच्या युती सरकारने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी कवडीमोल भावात घेतल्या. ‌ शेतकऱ्यांना जागेचा … Read More

पाटण दरडग्रस्त तिकोणे कुटुंबाला प्रशांत भागवत यांच्याकडून 51 हजार रुपयांची रोख मदत

लोणावळा : येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेत संपूर्ण तिकोणे कुटुंब कोलमडून पडले आहे. या भीषण दुर्घटनेत कै. नंदकुमार तिकोणे, कै. अनिता नंदकुमार तिकोणे आणि … Read More

लोणावळ्यात १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिष्यवृत्तीचेही वाटप!

श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नगरसेवक मुबिन इनामदार यांचा कौतुकास्पद उपक्रम; ३ जून रोजी सोहळा   लोणावळा : दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत … Read More

ओढ्यातील अतिक्रमणावरून प्रितीनगर सोसायटी आक्रमक; नगरपरिषदेची एलिको बिल्डर्सला काम थांबविण्याची नोटीस

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील तुंगार्ली–प्रिच्छली हिल परिसरातून जाणाऱ्या मोठ्या ओढ्यात अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रितीनगर सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. एलिको बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलोपर्स यांच्या … Read More

जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून लोणावळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य यशस्वी भव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

लोणावळा : जय हिंद लोक चळवळ लोणावळा यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य यशस्वी भव या करियर गायडन्स व एक्झाम मोटिवेशन या मार्गदर्शन शिबिराची आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 27 … Read More

लोणावळ्यात सरजू भवानी टी 20 क्रिकेट टूर्नामेंटचा थरार; अटीतटीच्या लढतीत ‘पुणे पोलीस’ संघाने मारली बाजी

लोणावळा : सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ६५ व्या कै. सरजू भवानी टी-२० क्रिकेट टूर्नामेंट २०२६ चे विजेतेपद पुणे पोलीस क्रिकेट संघाने पटकावले आहे. अत्यंत … Read More

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोणावळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी

लोणावळा : महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोणावळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. लोणावळा शहरांमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 13 एप्रिल च्या … Read More