न्यायाच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आंबळे येथील 85 वर्षीय आंदोलनकर्त्या आजींचा मृत्यू; प्रशासनाचे दुर्लक्ष… जबाबदार कोण?
मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील आंबळे येथील ८५ वर्षीय आनंदीबाई बाजीराव आंबोरे यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले … Read More

