लोणावळ्यात १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिष्यवृत्तीचेही वाटप!
श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नगरसेवक मुबिन इनामदार यांचा कौतुकास्पद उपक्रम; ३ जून रोजी सोहळा लोणावळा : दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत … Read More

