सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुषमा देविदास कडू यांची निवड

लोणावळा : भांगरवाडी येथील सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुषमा देविदास कडू यांची निवड करण्यात आली आहे. सुषमा कडू ह्या नेतृत्व महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा असून विविध सामाजिक, … Read More

लोणावळा वलवण येथे जुगार अडडयावर पोलीसांचा छापा; 12 जणांसह 6 लाखांची रोकड व मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : वलवण येथे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली लोणावळा शहर पोलिसांनी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये 12 जणांसह सुमारे … Read More

लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन अभियान

लोणावळा : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने गणेशोत्सव काळात लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथील विसर्जन घाटांवर भव्य निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. लोणावळा येथे इंद्रायणी नदी घाट … Read More

चेहरा नवा देवा भाऊच हवा ! लोणावळा नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या देविदास कडू यांच्या गणपती गाव भेट दौरा व दर्शन दौऱ्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

लोणावळा : लोणावळा शहरातील नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या देविदास कडू यांनी गणेश उत्सवाच्या निमित्त लोणावळा शहरांमधील प्रत्येक प्रभागांमध्ये गावभेट व गणपती बाप्पा दर्शन दौरा सुरू करत मागील दहा दिवसांमध्ये … Read More

नेपाळी समाज मंडळ लोणावळा तर्फे हरितालीका तिज उत्साहात संपन्न

लोणावळा : नेपाळी समाज मंडळ, लोणावळा यांचा सालाबादप्रमाणे हरितालीका तिज निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला लोणावळ्याचे कर्तव्यनिष्ठ … Read More

लोणावळा शहरात पावसाचे थैमान; २४ तासांत ४३२ मिमी पावसाची नोंद

लोणावळा : घाटमाथ्यावरील पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात १९ ऑगस्ट रोजी पावसाने अक्षरशः थैमान घातले. केवळ २४ तासांत तब्बल ४३२ मिमी (१७.०१ इंच) पावसाची नोंद झाली. मुसळधार पाऊस … Read More

अधिकारीच कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे मांडायच्या; गटनेते देविदास कडू यांचा संतप्त सवाल

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचा कारभार सध्या सैरभैर झाला असून कार्यालयामध्ये अधिकारीच बसत नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या असा संतप्त सवाल लोणावळा नगर परिषदेचे माजी गटनेते व भाजपाचे माजी … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम

लोणावळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि गटनेते देविदास कडू मित्र परिवार यांच्या वतीने या उपक्रमाचे … Read More

लोणावळा शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश – देविदास कडू

लोणावळ्यातील गुन्हेगारी व महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस कारवाई न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा लोणावळा : लोणावळा शहरातील गुन्हेगारी रोखण्यात लोणावळा पोलिसांना अपयश आले … Read More

तुंगार्ली गावातील जाखमाता मंदिर व हनुमान मंदिरात चोरी; दानपेट्या फोडल्या

लोणावळा : तुंगार्ली गावातील ग्रामदैवत जाखमाता मंदिर व शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. जाखमाता मंदिरातील दानपेटी ही जड असल्याने ती जागेवरच फोडण्यात आली असून हनुमान मंदिरातील दानपेटी … Read More