लोणावळ्यात भरदिवसा दरोडा; पोलिसांच्या निष्क्रियतेवर सर्वपक्षीय नेत्यांचा संताप – दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
लोणावळा (प्रतिनिधी) – शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या प्रधान पार्कमधील बंगल्यावर सोमवारी मध्यरात्री २०-२२ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. खंडेलवाल यांचे पुतणे तरुण खंडेलवाल यांनी तत्काळ शहर पोलिसांना याची … Read More

