Lonavala l तरुणांना विकासाच्या वाटा दाखविण्याचे राजकारण करा – कामगार नेते विजय पाळेकर यांचे आवाहन
लोणावळा : “निवडणुकीदरम्यान पैसा-दारूच्या पार्ट्या करून आपण समाजाला काय देतो आहोत? राजकारण करायचे असेल तर ते विकासाचे करा. तरुणांना रोजगाराच्या वाटा दाखवा, त्यांना व्यसनापासून दूर ठेवा. महिलांना स्वावलंबी आणि सबळ … Read More

