नांगरगाव प्रभागात स्थानिक भूमिपुत्र सुभाष डेनकरांच्या विजयासाठी मतदार एकवटले; जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढत रंगात

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या नांगरगाव प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वसाधारण जागेसाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होत असून, या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्र सुभाष सुमंत डेनकर यांच्या विजयासाठी संपूर्ण प्रभाग एकवटल्याचे चित्र … Read More