संपर्क संस्था व रुचिका क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचा 1700 रुग्णांनी घेतला लाभ

लोणावळा : संपर्क संस्था मळवली येथील शिबिरात डोळे, कान, नाक, घसा तसेच स्त्री रोग तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या. या दोन दिवसीय वैद्यकीय शिबिराच्या उदघाटना प्रसंगी रुचिका क्लब … Read More

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे तर कार्यवाह पदी देवराम पारीठे यांची एकमताने निवड जाहीर

पवनानगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची सहविचार सभा नुकतीच ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली. यावेळी राम कदमबांडे यांची अध्यक्षपदी, देवराम पारीठे यांची कार्यवाह … Read More

मावळ चषक कुस्ती स्पर्धा l केतन घारे ठरला मावळ चषक किताबाचा मानकरी तर राहुल सातकर कुमार व भक्ती जांभूळकर महिला मावळ चषकाचे मानकरी

लोणावळा : येळसे पवनानगर येथे झालेल्या मावळ मर्यादित ‘मावळ चषक कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ विभागात सडवली गावचा युवा मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन पै. केतन नथु घारे याने कान्हे गावच्या नयन गाडे याला … Read More

उत्सव ग्रामदैवताचा l देवले गावात ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा

  कार्ला : देवले गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता भव्य अशा कुस्त्याच्या आखाड्याने करण्यात आली. सहा … Read More