महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रायगडचा सोहेल शेख रौप्य पदकाचा मानकरी

खोपोली : महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे संपन्न झाली. रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना 55 … Read More

केंद्र शासनाच्या नक्शा पोर्टल सह माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे जिल्हाधिकारी रायगड यांच्या हस्ते उद्घाटन

खोपोली : खोपोली नगरपरिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून खोपोली शहरात रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनचे खोपोली फायर स्टेशन येथे … Read More

Expressway Accident News l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way Accident) आज पहाटेच्या सुमारास किमी 43/100 याठिकाणी एका कंटेनरचा अपघात झाला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारली व … Read More

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व सुरक्षीत प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे – डॉ सुरेशकुमार मेकला

खोपोली (प्रतिनिधी) : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे, ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियम … Read More

मोठी बातमी l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील देवदूत यंत्रणेचा अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तातडीची सेवा पूर्वत अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेल्या देवदूत यंत्रणेचा 31 जानेवारी रोजी महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेकला यांच्या … Read More

शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन

लोणावळा : शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी करण्यात आले. यावेळी शिव वाहतूक सेनेच्या वतीने दशावतारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read More

खालापूर तालुका वनविभागाच्या वतीने पाणपक्षांची प्रगणना; हेल्प फाउंडेशनचा सहभाग

खालापूर (प्रतिनिधी) : अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्षांची प्रगणना करण्याकरिता 19 जानेवारी 2025 रोजी जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील विवीध पाणस्थळावर … Read More

गडकिल्ल्यांचे पावित्र राखा; 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना गडावर परवानगी देऊ नका – आमदार अमित गोरखे

मावळ माझा न्युज नेटवर्क : 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना गडकिल्ल्यांवर परवानगी देऊ नका गड-किल्ल्यांचे पवित्र राखा व अशा पार्ट्यांवर निर्बंध आणण्यासाठी कडक निर्बंध लांब करा अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य अमित … Read More