महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रायगडचा सोहेल शेख रौप्य पदकाचा मानकरी

खोपोली : महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे संपन्न झाली. रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना 55 … Read More

टपरीधारकांचे रखडलेले पुनर्वसन होईपर्यंत कारवाई होऊ देणार नाही – लोणावळा टपरी संघटना

लोणावळा : लोणावळा शहरांमधील जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई लोणावळा नगर परिषदेला करू देणार नाही असा पवित्रा लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. 2008 साली लोणावळा … Read More

लोणावळा शहराच्या विकासकामांचा आढावा : रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न

लोणावळा शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत माजी लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. या कामांना मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी दिले. लोणावळा नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी अशोक … Read More

एमपीएससी परीक्षेतील यशा बद्दल सुरज भोसले यांचा सत्कार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी कर व महसूल विभागात सहाय्यक पदी निवड झाल्या बद्दल सूरज भोसले यांचा सक्षम फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सक्षम फाऊंडेशनचे पदाधिकारी, सभासद मनोज पवार, … Read More

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेड

  मावळ माझा न्युज नेटवर्क : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच … Read More

सारथीमार्फत मराठा कुणबी समाजातील दीड हजार तरुणांना दरवर्षी वाहनचालक प्रशिक्षण

पुणे : सारथीमार्फत “सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 1500 विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार … Read More

पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

  पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी गुरुवारी 2 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.जिल्हाधिकारी श्री. … Read More

संपर्क संस्था व रुचिका क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचा 1700 रुग्णांनी घेतला लाभ

लोणावळा : संपर्क संस्था मळवली येथील शिबिरात डोळे, कान, नाक, घसा तसेच स्त्री रोग तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या. या दोन दिवसीय वैद्यकीय शिबिराच्या उदघाटना प्रसंगी रुचिका क्लब … Read More

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे तर कार्यवाह पदी देवराम पारीठे यांची एकमताने निवड जाहीर

पवनानगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची सहविचार सभा नुकतीच ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली. यावेळी राम कदमबांडे यांची अध्यक्षपदी, देवराम पारीठे यांची कार्यवाह … Read More

मावळ चषक कुस्ती स्पर्धा l केतन घारे ठरला मावळ चषक किताबाचा मानकरी तर राहुल सातकर कुमार व भक्ती जांभूळकर महिला मावळ चषकाचे मानकरी

लोणावळा : येळसे पवनानगर येथे झालेल्या मावळ मर्यादित ‘मावळ चषक कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ विभागात सडवली गावचा युवा मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन पै. केतन नथु घारे याने कान्हे गावच्या नयन गाडे याला … Read More